घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्यात् रासभरोहणम् |
येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत् ||
या संस्कृत सुभाषिताचे भाषांतर एका मराठी सुभाषितात केलेले आढळते.. ते सुभाषित खालील प्रमाणे..
घट फोडावे तट फाडावे घे चिंध्यांचा भार ।
काढुनी गर्धभ महाध्वनी ते जमवावा बाजार ।।
मडके(घट) फोडावेत.. कापड (पट) फाडावे.. गाढवावर(रासभ) बसावे.. या ना त्या प्रकारे माणसाने प्रसिद्ध व्हावे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा